LATEST NEWS
Home प्रामाणिकपणा व इच्छाशक्ती दुसरं काही लागत

प्रामाणिकपणा व इच्छाशक्ती दुसरं काही लागत

उत्तर प्रदेश मध्ये आजमगड जिल्ह्यातीलढ मुस्लिम सरपंचांनी केला गावाचा कायापालट शाळा ग्रामपंचायत कार्यालय दवाखाना इत्यादी सुख सुविधा पाहून संपूर्ण उत्तर प्रदेश थक्क आहे आणि देशभर याची चर्चा आहे…
रात्री आपले आधार स्तंभ श्री शेख साहेब म्हटल्याप्रमाणे गावकऱ्यांच्या एकीने व संपूर्ण शासकीय स्कीम व येणाऱ्या निधीमधून संपूर्ण गावाचा कायापालट केला…
प्रामाणिकपणा व इच्छाशक्ती दुसरं काही लागत नाही…